Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share

Tuesday, February 3, 2015

गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे

गर्लफ्रेंडची जागा भरणे आहे
.
.
.
जून्या गर्लफ्रेँडचे अचानक मानसिक संतुलन बिघडल्याने
आम्हास गर्लफ्रेँडची जागा त्वरीत भरणे आहे,
तरी इच्छूकानी लवकरात लवकर संपर्क करावा...


.
नियम अटी पुढील प्रमाणे....
नियम :-
1-मित्रमंडळी मधे असल्यावर 10 वेळा फोन करु नये.
2-भुतकाळातिल विषय काढून डोक्याला ताप आणु नये.
3-कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करु नये.
4-महिन्यातुन बोरगाव् एकदाच.
5- पाणीपुरी मला याच भैया कडुन खाईची आहे असा हट्ट धरु नये.
6- उठसुट कधीही लाडात यायच नाही.
7- कुठे होतास काय करत होतास कोणाबरोबर होतास..??
असले फालतु प्रश्न विचारायचे नाही.
8- मला हिच कँडबरी हवी तीच चॉकलेट हवे .. अशे नखरे चालनार नाही.
9- मी सांगेल तेव्हाच तोंडाला स्कार्फ लावावा लागेल.
10- बाकी Girlfriend या नात्याने
कराव्या लागणाऱ्या तथा पार पाडाव्या लागणाऱ्या जबाबदारीत टाळाटाळ चालणार नाही.
इत्यादी..
.
.
.
.
.
मानधन :-
1- आठवड्याला 1 वेळा पिक्चर ला नेले जाईल.
2- चहा काँफी नाष्ता जेवन आमच्या कडूनच राहील.
3- महीन्यात 300 रु. चा Recharge
4- महिन्यातून एक वेळेस कूठेतरी बाहेर फिरायला नेले जाईल.
.
.
.
.
.
टीप
1)कृपया जून्या गर्लफ्रेँडनी पून्हा अर्ज करू नयेत...
2)अनुभवाला प्राधान्य दिले जाणार नाही.
3) इच्छुक मुलींनी त्वरित chatting सुरु करावी.
4) selection साठी msging, calling, chatting याला marks देण्यात आले आहे याची नोंद घ्यावी.
5) selection चा निकाल 14 फेब्रुवारी ला लागेल.
6) ज्यांना reply येणार नाही त्यानी selection झाल नाही अस्स समझाव.
आपला
होणारा नविन बाॅयफ्रेंड...!!!
😛😛😛😛
Valentine special

Monday, September 22, 2014

9 Days Dress Colors For Navrati 2014

9 Days Dress Colors For 2014
  1. Day 1 (Thursday) 25th September 2014 : YELLOW
  2. Day 2 (Friday) 26th September 2014 : GREEN
  3. Day 3 (Saturday) 27th September 2014 : GREY
  4. Day 4 (Sunday) 28th September 2014 : ORANGE
  5. Day 5 (Monday) 29th September 2014 : WHITE
  6. Day 6 (Tuesday) 30th September 2014 : RED
  7. Day 7 (Wednesday) 1st October 2014 : ROYAL BLUE
  8. Day 8 (Thursday) 2nd October 2014 : PINK
  9. Day 9 (Friday) 3rd October 2014 : PURPLE


9 Days Dress Colors For Navrati 2014

This year the first day of Navratri festival lands on 25th September 2014 bringing the first color of season YELLOW. Following Dwitiya, the ‘Chandra Darshan’ on 26th, second day bring you the Eco Friendly GREEN Color. Tritiya, which mean the 3rd day coming on 27th bring the color GREY which is a combination of Color Black and White. On 28th of September is Chaturthi which is 4th Day with radiating color ORANGE. Next is Panchami, the 5th Day on 29th which this year can be shown as the most peaceful day if you wear your dress with color WHITE. Shashthi, the 6th Day on 30th makes few females happy who loves their dress color to be RED. Saptami, the 7th day is on 1st Of October and girls / women can be seen around Mumbai in trains ladies compartment and offices wearing ROYAL BLUE Color dress, this is one of the beautiful colors most suited on fair skin. 2nd October is Durga Astami, the Saraswati Puja day and color of the day is PINK (This can be dark or baby pink). The 9th day of Navratri in Mumbai i.e Navami is considered the last day to dance and enjoy. Those females who are able to adjust which office hours will leave early to enjoy the Garbas and Dandiya ras till late night wearing color PURPLE, which will be color of last day. Finally on 4th October is Vijaya Dashami and this day has no special color, Still we can see our city en lighted with multi-color wears. Below is the Printable Version.

Tuesday, August 12, 2014

देश में इबोला वायरस ने दी दस्तक! - Ebola Virus Disease

कृपया करून काळजीपूर्वक वाचा 

देश में इबोला वायरस ने दी दस्तक! - Ebola Virus Disease


सध्या पूर्ण जग चिंतातुर झाले आहे. इबोला नावाच्या विषानुणे. (Ebola Virus) त्यामुळे कृपया आपल्या सोभवतालच्या लोकांना त्याबद्दल माहिती दया. हे खुप महत्वाचे आहे... ( EBOLA )इबोला काय आहे ➖ हा एक प्रकारचा (Virus) विषाणु आहे. जो शरीरात रक्त संचालन प्रणाली वर आघात करतो. इबोला शरीरात दाखल झाल्यानंतर, त्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक भागातून रक्त बाहेर फेकते. जो पर्यन्त त्या व्यक्तीचा मृत्यु होत नाही. ▶➖ इबोला हा विषाणु संसर्गजन्य विषाणु असून त्याचा संसर्ग हा रक्तातून, लैंगिक संबधामुळे घामातुन, लघवी-शौचामधून, लाळेतुन, तसेच थुंकी आणि सर्दी मधून पसरू शकतो. ●तरी हा विषाणु हवेद्वारे पसरू शकत नाही. 🚫खुप भयानक आणि जीवघेणा विषाणु -- ● ज्यांना इबोलाची लागण झाली त्यातील, आत्ता पर्यन्त 90% पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झालाय. जगातील सर्वात भयानक आणि जीवघेणा आजर सिद्ध झालाय इबोला. लागण झाल्यानंतर ती व्यक्ति काही आठवड्यात(4-6 आठवडे) मृत्युमुखी पड़ते. 🚫 उपचार नाही.( Untreatable, No cure) ●इबोला हा नविन आणि अतिशय घातक विषाणु (Virus) असल्यामुळे त्यावर जगातील कुठल्याही देशाकड़े अझुन तरी काही औषध नाही. लागण झालेल्या व्यक्तीला काही त्याच्या लक्षनांवर उपचार करून त्याला वाचवण्याची धडपड केली जाते. त्याचा काहीहि उपयोग होत नाही. 

🔁 इबोला लागण झाल्याची लक्षणे ●ताप येणे ●भरपूर डोक दुखणे ●डायरिया ●उल्टी - जुलाब ●अशक्तपणा ●जॉइंट पेन ( स्नायु दुखने ) ● लघवितुन तसेच नाकातून रक्त येणे ♻ बचाव कसा करावा ♻ ● दिवसातून जेव्हा आठवेल तेव्हा, साबणाने हात धुवून घ्या. हात धुतल्या शिवाय तोंडात अथवा शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नका जेथून हा विषाणु शरीरात प्रवेश करू शकतो. ( नाक, कान, डोळे, लैंगिक भाग ) ● जेवना आधी हात साबणाने धुवुन घ्या. तुम्ही Hand Sanitizer वापरू शकता. ● गरज नसताना बाहेरील लोकांशी शारीरिक सम्पर्क करू नका. ● बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे. ● गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे स्वच्छ रहा आणि स्वच्छता ठेवा.✅ ● घरामधे आणि जवळील परिसरात साफ स्वच्छता ठेवा. हा विषाणु सुर्यप्रकाशात, उष्णता, आणि साबणाच्या फेसामधे जीवंत राहू शकत नाही. ● आंघोळ करताना पूर्ण शरीराला साबण लाउन व्यवस्थित स्वच्छ करा. ● एकच ड्रेस जास्त दिवस वापरू नका. ● दुसर्याचा रुमाल, कपड़े वापरू नका. ● पाळीव प्राणी असतील तर त्यांना स्वच्छ धुवून घ्या. ● कुरतडणारे प्राणी (उंदीर,गिलहरी) हा विषाणु पसरवू शकतात ● केर-कचर्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. ● मृत व्यक्ति सुद्धा हा विषाणु पसरवू शकते.( कारण त्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त प्रवाह चालूच असतो) अश्या व्यक्तिंना हैण्डग्लोज घातल्या खेरीज स्पर्श करू नका. 🚫 रिपोर्ट करा 🚷 ● कोणी संशयित व्यक्ति आढळून आल्यास ताबडतोब जवळच्या सरकारी होस्पिटल मधे सूचित करा. सर्वांना खबरदार करा ● हा विषाणु नवीन असल्यामुळे जास्त लोकांना माहित नाही. 

सर्वांना हा मेसेज पाठवून सजग करा. जेव्हा तुमच्या जवळचे लोक सुरक्षित असतील,, तेव्हाच तुम्ही सुरक्षित रहाल....!!!

Friday, August 8, 2014

Aata Majhi Satakli - Mala raagi to eh- Yo Yo Honey singh - Singham Returns

Fight fight fight like a bruce lee
Fight fight fight like a bruce lee
Fight fight fight like a bruce lee
Fight fight fight like a bruce lee

Mera saulaah ka dola
Chhehalis ki chhati
Sidhi baat bolun
Baatein ghumani nahi aati
Aata majhi satakli!

Saulaah ka dola
Chhehalis ki chhati
Sidhi baat bolun
Baatein ghumani nahi aati
Aata majhi satakli!
Jigra hai tiger dimaag se hyper
Aata majhi satakli
To goli maaru jaise sniper
Aata majhi satakli!

Goli maare jaise sniper, yes!
Mera balma hai tiger, true!
Mera balma hai tiger, correct!
Are very very hyper
Aata majhi satakli

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh

Yachi vagha chi kaaya re
Peeth nahi kola la re
Are samarah ki chhava re
Aata majhi satakli

Angry young man
Meeya hai majha si lafda
Naye naye todun haat paaye
When aata majhi satakli
Bolo mujhe bye, bye!

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh

Slow down maala raagi to eh
Calm down maala raagi to eh
Slow down maala raagi to eh
Calm down maala raagi to eh

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh

Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh
Aata majhi satakli
Mala raagi to eh….

Wednesday, July 9, 2014

I Love You-love My Wife


उद्या कदाचित तुमच्या बायकोने हा प्रश्न विचारला तर वाईट वाटुन घेऊ नका. कारण ती काहीच चुकीच विचारत नाही.
विचार करायला लावणारा ,
ह्रदयाला भिडवणारा.......
तिचा फक्त एकच प्रश्न .......



देह माझा ,
हळद तुझ्या नावाची .

हात माझा ,
मेहंदी तुझ्या नावाची .

भांग माझा ,
सिंदूर तुझ्या नावाचा .

माथा माझा ,
बिंदिया तुझ्या नावाची .

नाक माझे ,
नथ तुझ्या नावाची .

गळा माझा ,
मंगळसूत्र तुझ्या नावाचे .

मनगट माझे ,
(बांगड्या) चुडा तुझ्या नावाच्या .

पाय माझे ,
जोडवी तुझ्या नावाची .

आणि हो.....
वडीलधा-यांच्या
पाया मी पडते ,
आणि ......
अखंड सौभाग्यवती भव ।
आशिर्वाद मात्र तुला.

वटपौर्णिमेचे व्रत माझे ,
आयुष्याचे वरदान तुला .

घराची काळजी घ्यायची मी,
दरवाजावर नावाची प्लेट तुझी.

नाव माझे ,
पण त्यापुढे ऒळख तुझी .
इतकच काय .......
ऊदर माझे , 
रक्त माझे , 
दूध माझे,
आणि मुलं ?
मुलं तुझ्या नावाची .

माझं सगळच तर,
तुझ्या नावाचं......
तक्रार नाही ...
प्लिज रागाऊही नकोस,
अत्यंत नम्रपणे 
एक प्रश्न विचारतेय..
एवढच सांग.....

तुझ्याकडे काय आहे का रे,
माझ्या नावाचं ?
°°°आई-बाबा मित्र मैत्रिणी सोडून आली तुझ्या घरी°°°
°°°तिचे मन सांभाळायची आता कोणाची जबाबदारी°°°
°°°अनोळख्या कुटुंबात इतकी ती एकरुप होते°°°
°°°स्वतःची काही आवड होती हेच मुळी विसरुन जाते°°°
°°°अशा तुझ्या पत्नीसाठी थोडासा बदलशील का°°°
°°°तिच्या मनाचा थोडातरी विचार जरा करशील का°°°
°°°कधी सकाळी लवकर उठून चहा तिला नेऊन दे°°°
°°°वाफाळता गरम उपमा हळूच पुढ्यात आणून दे°°°
°°°भाजीत मीठ नसले तरी हसून वेळ मारुन ने°°°
°°°स्वैपाकाला कधी तरी कौतुकभरले शब्द दे°°°
°°°साडी मस्त शोभतीये आज--मनमोकळी दाद दे°°°
°°°सुटीत एखाद्या एकटीलाच आपणहून फिरायला ने°°°
°°°मुलगीच समजून हट्ट एखादा तूच जरा समजून घे°°°
°°°वाढदिवस नसतानाही प्रेझेंटचा धक्का दे°°°
°°°वादात स्वर उंचावतातच शांतपणे ऐकून घे°°°
°°°पुरुषप्रधान संस्कृती सोडून माणूसपणाला थारा दे°°°
°°°झोपताना थोपटून तिला आधाराची कुशी दे°°°
°°°जमलेच तर सुरात गुणगुणून स्वप्नांची मोकळीक दे°°°
°°°हातात हात घेतलास लग्नात, आता खरी साथ दे°°°
°°°नवरेपणा दूर टाकून विसावायला प्रेमळ खांदा दे°°°
°°°अशी काहीशी साथ दे°°°
°°°मित्रत्वाचा हात दे°°° 

Thursday, June 26, 2014

​​Rajinikanth : 10 Less Known Facts about the superstar

​​Rajinikanth : 10 Less Known Facts about the superstar followed by a totally awesome video

We all know the superstar, the Thalaiva, an inspiration to millions but there are many a things about Rajni that we don’t know as his inclination towards philanthropy and his impoverished past, here are a few facts about the actor that you might not have known.

Rajnikanth is yet to win a National Award, though he has a plethora of state awards and a

​ ​Padma Bhushan in his bag of trophies.

Padma Bhushan award

He has starred in a Bengali film called Bhagya Debata.

Bhagya Debata

Everyone knows that Rajnikanth has worked in Hindi cinemas but the actor that he did most films is noted director and actor Rakesh Roshan. The picture below features Rajni, Rakesh and a young Hrithik Roshan.

rakesh roshan film

His full name is Sivaji Rao Gaikwad.

Sivaji Rao Gaikwad

He is the highest paid actor in Asia after Jackie Chan.

rajnikant in note

Rajnikanth is the only Indian actor to be featured in the CBSE syllabus.

cbse cyllabus

Hi co-worker and friend Raj Bahadur motivated and supported him to pursue film school.
friend Raj Bahadur motivated

Though he’s a Tamil superstar, he was born in a Maharashtrian family.
​​
Maharashtrian family

The directors of his films are afraid to kill him on screen as it might cause riots.
might cause riots

Though he’s the favorite actor of millions, his favorite actor is Kamal Haasan.
Kamal Hassan

And that is how he does it.

Wednesday, June 25, 2014

टाईम पास २ - एक काल्पनिक Script


टाईम पास 
माधवराव लेले भटाची चाळ सोडुन
पुण्याला राहायला जातात.तिथेच स्थायिक
होतात.प्राजक्ता तिथल्याच एका कॉलेज मध्ये
प्रवेश घेते.पण ती अजून
दगडुला विसरलेली नसते.दगडु बरोबर घालवलेले
सोनेरी क्षण तिच्या मनात आठवण बनुन
राहीलेले असतात.ती परत
कोणाच्या प्रेमाचा विचार करू शकत
नाही.त्या दरम्यान वल्लभ
माधवरावांच्या मर्जी विरूध्द स्पृहा शी लग्न
करतो.त्या मुळे माधवराव नाराज होतात.ते
वल्लभला घराबाहेर काढतात.वल्लभ व
स्पृहा वेगळे राहायला जातात.त्यामुळे
प्राजक्ता ने जर परत कायचूक केली तर
मी आत्महत्या करेन अशी धमकी माधवराव
देतात.३,४ वर्षांचा कालावधी जातो.एक
हँडसम,स्मार्ट मुलगा प्राजक्ताच्या कॉलेज
मध्ये एंट्री करतो.त्याचे नाव असते
रॉकी.त्यावेळेस रॉकी समोर काही मुले
एका मुलीची छेड काढत असतात.
ती मुलगी दुसरी कोणी नसुन

प्राजक्ता असते.रॉकी त्या मुलांची धुलाईकरतो.प्राजक्ता रॉकीचे
आभार मानायला लागते.पणरॉकी "ईट्स माय
ड्युटी " असं म्हणुन तिथुन निघतो.पुढे
रॉकी प्रा.ची.बर्याच संकटात मदत
करतो.त्यामुळेती दोघे चांगले मित्र
बनतात.एकदा माधवराव लेलेंच्या गाडी समोर
मुलगी आल्याने अपघात होतो.लोक
माधवरावांना मारायला लागतात.पण
ऐनवेळी रॉकी तिथे येऊन त्यांना मदत करून
त्या मुलीला हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो.
त्यामुळे रॉकीचे इंप्रेशन माधवरावांवर पडते.

पुढे रॉ.प्रा.ला प्रपोज करतो.पण
आपली प्राजूरॉकीला नकार देते.ती म्हणते
आपण फक्त चांगले मित्र आहोत व दगडु
बद्दल त्याला सर्व सांगते. मग रॉकी प्राजु
ला एक गिफ्ट देऊन निघुन जातो. ती ते उघडून
पाहते तर त्या मध्ये मोरपंख
वतिचा फोटो असतो ती आनंदात
त्याला पळतच जाऊनघट्ट मिठी मारते. व
म्हणते.आज पर्यंत का लपवुन
ठेवलेस...तेव्हा रॉ. म्हणतो मला पहायचं
होतंकी मी तुझ्या मनात अजून
कितीसा शिल्लक आहे.प्राजू:-माझे प्रेम टाईम
बरोबर पास होणारे नव्हते.दगडुने सायकल
चालवुन नंतर बाईक रेसिंग करुन कसे
पैसेजमा केले व १२ वी मध्ये ८५ टक्के मार्क़स
कसे काढले वगैरे ....वगैरे..हे सांगताना माधवराव
लेले सर्व ऐकत

असतात.तेत्याची माफी मागतात.पण
रॉकी तुमच्या मुली मुळे काहीतरी करु शकलो.पुढे
काय....दोघांचं लग्न....व वल्लभ
आणि स्पृहा चा स्वीकार....संपला पिक्चर

Tuesday, June 17, 2014

Sunday, June 15, 2014

FIFA World Cup 2014 Song Lyrics-Pitbull & Jennifer Lopez's 'We Are One' Full Lyrics

Put your flags up in the sky (put them in the sky)
And wave them side to side (side to side)
Show the world where you’re from (show them where you’re from)
Show the world we are one (one love, life)

Oe oe oe oh la
Oe oe oe oh la
Oe oe oe oh la

When the moment gets tough
You’ve got keep going
One love, one life, one world
One fight, whole world, one night, one place
Brazil, everybody put your flags in the sky and do what you feel

It’s your world, my world, our world today
And we invite the whole world, whole world to play
It’s your world, my world, our world today
And we invite the whole world, whole world to play

Es mi mundo, tu mundo, el mundo de nosotros
Invitamos a todo el mundo a jugar con nosotros

Put your flags up in the sky
(Put them in the sky)
And wave them side to side (side to side)
Show the world where you’re from (show them where you’re from)
Show the world we are one (one love, life)
Put your flags up in the sky (Put them in the sky)
And wave them side to side (side to side)
Show the world where you’re from (show them where you’re from)
Show the world we are one (one love, life)

Oe oe oe oh la
Oe oe oe oh la
Oe oe oe oh la

Put your flags up in the sky (put them in the sky)
And wave them side to side (side to side)
Show the world where you’re from (show them where you’re from)
Show the world we are one (one love, life)

Put your flags up in the sky (put them in the sky)
And wave them side to side (side to side)
Show the world where you’re from (show them where you’re from)
Show the world we are one (one love, life)

Oe oe oe oh la
Oe oe oe oh la
Oe oe oe oh la

Saturday, June 7, 2014

Aaj Blue Hai Paani Pani Lyrics-Yaariyan Song by Honey Singh

Sunny Sunny Lyrics


Aaj blue hai paani
Paani pani paani paani paani
Aur din bhi sunny
Sunny sunny sunny sunny sunny
Aajaao on the beach yaar
Photo meri kheench, phooti kismat hogi teri
Gar tune ye baat na maani (x2)
O ho... O ho...

Sunset ka time ho
Thandi-thandi ret ho
Let's go to party yaara
Mujhse na ab wait ho
Music chala do
Shuru karo party ho gayi der
Bottle pila do mujhko
Bas phir yaara, i don't care
Aaj blue hai paani
Paani pani paani paani paani
Aur din bhi sunny
Sunny sunny sunny sunny sunny
Aajaao on the beach yaar
Photo meri kheench
Phooti kismat hogi teri
Agar tune ye baat na maani (x2)

O ho... O ho...

Ehe he he..
Tera pyaar.. that's all i need
O mere yaar!
Ek tu ho, main hoon
Aur sea-side pe paani ka shor
Aaja meri baahon me Girl what you waiting for
Tujhko me leke chalun phir pyari si yacht pe
Ho jaayenge hum talli Malibu ke shot pe
Aaj blue hai paani
Paani pani paani paani paani
Aur din bhi sunny
Sunny sunny sunny sunny sunny
Aajaao on the beach yaar
Photo meri kheench phooti kismat hogi teri
Gar tune ye baat na maani (x2)

o ho.. o ho...