Share

Share

Tuesday, August 12, 2014

देश में इबोला वायरस ने दी दस्तक! - Ebola Virus Disease

कृपया करून काळजीपूर्वक वाचा 

देश में इबोला वायरस ने दी दस्तक! - Ebola Virus Disease


सध्या पूर्ण जग चिंतातुर झाले आहे. इबोला नावाच्या विषानुणे. (Ebola Virus) त्यामुळे कृपया आपल्या सोभवतालच्या लोकांना त्याबद्दल माहिती दया. हे खुप महत्वाचे आहे... ( EBOLA )इबोला काय आहे ➖ हा एक प्रकारचा (Virus) विषाणु आहे. जो शरीरात रक्त संचालन प्रणाली वर आघात करतो. इबोला शरीरात दाखल झाल्यानंतर, त्या व्यक्तीच्या शरीरात प्रत्येक भागातून रक्त बाहेर फेकते. जो पर्यन्त त्या व्यक्तीचा मृत्यु होत नाही. ▶➖ इबोला हा विषाणु संसर्गजन्य विषाणु असून त्याचा संसर्ग हा रक्तातून, लैंगिक संबधामुळे घामातुन, लघवी-शौचामधून, लाळेतुन, तसेच थुंकी आणि सर्दी मधून पसरू शकतो. ●तरी हा विषाणु हवेद्वारे पसरू शकत नाही. 🚫खुप भयानक आणि जीवघेणा विषाणु -- ● ज्यांना इबोलाची लागण झाली त्यातील, आत्ता पर्यन्त 90% पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झालाय. जगातील सर्वात भयानक आणि जीवघेणा आजर सिद्ध झालाय इबोला. लागण झाल्यानंतर ती व्यक्ति काही आठवड्यात(4-6 आठवडे) मृत्युमुखी पड़ते. 🚫 उपचार नाही.( Untreatable, No cure) ●इबोला हा नविन आणि अतिशय घातक विषाणु (Virus) असल्यामुळे त्यावर जगातील कुठल्याही देशाकड़े अझुन तरी काही औषध नाही. लागण झालेल्या व्यक्तीला काही त्याच्या लक्षनांवर उपचार करून त्याला वाचवण्याची धडपड केली जाते. त्याचा काहीहि उपयोग होत नाही. 

🔁 इबोला लागण झाल्याची लक्षणे ●ताप येणे ●भरपूर डोक दुखणे ●डायरिया ●उल्टी - जुलाब ●अशक्तपणा ●जॉइंट पेन ( स्नायु दुखने ) ● लघवितुन तसेच नाकातून रक्त येणे ♻ बचाव कसा करावा ♻ ● दिवसातून जेव्हा आठवेल तेव्हा, साबणाने हात धुवून घ्या. हात धुतल्या शिवाय तोंडात अथवा शरीराच्या कुठल्याही भागाला स्पर्श करू नका जेथून हा विषाणु शरीरात प्रवेश करू शकतो. ( नाक, कान, डोळे, लैंगिक भाग ) ● जेवना आधी हात साबणाने धुवुन घ्या. तुम्ही Hand Sanitizer वापरू शकता. ● गरज नसताना बाहेरील लोकांशी शारीरिक सम्पर्क करू नका. ● बाहेरील खाद्यपदार्थ टाळावे. ● गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे स्वच्छ रहा आणि स्वच्छता ठेवा.✅ ● घरामधे आणि जवळील परिसरात साफ स्वच्छता ठेवा. हा विषाणु सुर्यप्रकाशात, उष्णता, आणि साबणाच्या फेसामधे जीवंत राहू शकत नाही. ● आंघोळ करताना पूर्ण शरीराला साबण लाउन व्यवस्थित स्वच्छ करा. ● एकच ड्रेस जास्त दिवस वापरू नका. ● दुसर्याचा रुमाल, कपड़े वापरू नका. ● पाळीव प्राणी असतील तर त्यांना स्वच्छ धुवून घ्या. ● कुरतडणारे प्राणी (उंदीर,गिलहरी) हा विषाणु पसरवू शकतात ● केर-कचर्याची व्यवस्थित विल्हेवाट लावा. ● मृत व्यक्ति सुद्धा हा विषाणु पसरवू शकते.( कारण त्या व्यक्तीच्या शरीरातून रक्त प्रवाह चालूच असतो) अश्या व्यक्तिंना हैण्डग्लोज घातल्या खेरीज स्पर्श करू नका. 🚫 रिपोर्ट करा 🚷 ● कोणी संशयित व्यक्ति आढळून आल्यास ताबडतोब जवळच्या सरकारी होस्पिटल मधे सूचित करा. सर्वांना खबरदार करा ● हा विषाणु नवीन असल्यामुळे जास्त लोकांना माहित नाही. 

सर्वांना हा मेसेज पाठवून सजग करा. जेव्हा तुमच्या जवळचे लोक सुरक्षित असतील,, तेव्हाच तुम्ही सुरक्षित रहाल....!!!

0 comments:

Post a Comment