Only for you...my Dear
Home
About Us
Contact Us
Share
Wednesday, June 6, 2012
माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात..
4:56 AM
माझ्या नशिबात आणि माझ्या आयुष्यात.
0 comments
कुणीतरी मला विचारले,
ती कुठे आहे..
??
मी हसत उत्तर दिले:
माझ्या श्वासात,
माझ्या हृदयात,
माझ्या हृदयाच्या प्रत्येक
ठोक्यात..
यावर
पुन्हा विचारले गेले मग,
ती कुठे
नाही..
??
मी ओल्या डोळ्यांनी उत्तरदिले:
माझ्या नशिबात
आणि माझ्या आयुष्यात..
Email This
BlogThis!
Share to X
Share to Facebook
Newer Post
Older Post
Home
0 comments:
Post a Comment
Popular
Tags
Blog Archives
Super Offer
http://i-am-only-for-you.blogspot.com/. Powered by
Blogger
.
Archive
February
(1)
September
(1)
August
(2)
July
(1)
June
(5)
April
(1)
March
(1)
February
(2)
January
(5)
June
(1)
May
(2)
October
(6)
June
(74)
May
(14)
DMCA Protection
0 comments:
Post a Comment