Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share
Showing posts with label छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी. Show all posts
Showing posts with label छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी. Show all posts

Friday, June 15, 2012

छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी,.........

♥ छोटीशी पण मध्यम वर्गीय प्रियकराची गोड प्रेम कहाणी, ♥
प्रियकर :- हा बघ मी नवीन मोबाईल घेतला .....
प्रेयसी :- सहीच, मोठ्ठी पार्टी पाहिजे ..... :-))
( संध्याकाळी प्रियकर तिला ताज हॉटेल मध्ये घेऊन जातो व बोलल्याप्रमाणे मोठ्ठी पार्टी देतो , तेव्हा पार्टी नंतर ........ )
प्रेयसी :- तू एवढे पैसे कसे म्यानेज केलेस ???
प्रियकर :- माझा मोबाईल विकला .. ♥ ♥ ♥