Love Is Life

Love Is Life

Love Is Lifee

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Love Is Life

Share

Share
Showing posts with label मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ?. Show all posts
Showing posts with label मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ?. Show all posts

Friday, June 22, 2012

मनाला एकदा आसेच विचारले का इतका तिच्यात गुंततो ?

मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.
...
मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.